द MPSC लायब्ररी™(The MPSC Library) हे स्पर्धापरीक्षांचा (विशेषतः MPSCचा) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी Easy Padhai Educational ने सहाय्याने सुरू केलेली लायब्ररी आहे. या ॲपद्वारे सर्व परीक्षार्थींना सर्व महत्वाची पुस्तके कधीही, कुठेही उपलब्ध असावीत या उद्देशांने App ची निर्मिती करण्यात आली आहे. या App मध्ये MPSC च्या सर्व परीक्षांसाठी तयारी होईल असे साहित्य उपलब्ध आहे. एकूण 137+ पुस्तके लायब्ररी मध्ये उपलब्ध आहेत. यातील काही मोफत तर काही प्रीमियम आहेत.
App मध्ये बालभारती (Balbharati Books), YCMOU Books, आणि इतर सर्व आवश्यक पुस्तके आहेत. सरावासाठी राज्यासेवेच्या, संयुक्त परीक्षेच्या, PSI, STI, ASO च्या या पूर्वी झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका विषयानुसार वर्गीकरण करून घटकनिहाय देण्यात आलेल्या आहेत. सोबतच महाराष्ट्र स्टेट बोर्ड (Maharashtra state board books) च्या शोर्ट नोट्स (short notes) आहेत. लवकरच NCERT आणि YCMOU च्या शॉर्ट नोट्स देखील समाविष्ट करण्यात येणार आहेत.
मराठी आणि इंग्रजी विषयांसाठी व्याकरणाची पुस्तके (Grammar Books), सरावासाठी झालेल्या प्रश्नपत्रिका, शब्दसंग्रह (vocabulary) यांचा समावेश आहे.
तसेच सरळसेवा भरतीच्या तलाठी भरती - २०१४च्या, २०१५च्या, २०१६च्या सर्व प्रश्नपत्रिका, पोलीस भरती - २०१४च्या, २०१६च्या, २०१७च्या, २०१८च्या सर्व प्रश्नपत्रिका, लिपिक टंकलेखक भरती - २०१३च्या, २०१४च्या, २०१५च्या सर्व प्रश्नपत्रिका, आरोग्यसेवक भरती - २०१३ ते २०१४च्या, २०१५च्या सर्व प्रश्नपत्रिका, शिपाई परिचर भरती २०११ - २०१४, २०१५च्या च्या सर्व प्रश्नपत्रिका, जिल्हा परिषद भरती - २०१४च्या, २०१५च्या सर्व प्रश्नपत्रिका, मेगाभरती प्रश्नपत्रिका - 2019 च्या सर्व , ST भरती - झालेल्या प्रश्नपत्रिका, ग्रामसेवक भरती २०१३ - २०१४ च्या, २०१५च्या सर्व प्रश्नपत्रिका यांचा समावेश आहे.
द MPSC लायब्ररी ™ (Biblioteca MPSC) हे्पर्धापरीक्षांचा (विशेषतः MPSC )ा) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठीा Padानेानेानेानेानेा या ॲपद्वारे सर्व परीक्षार्थींना सर्व महत्वाची पुस्तके कधीही, कुठेही उपलब्ध असावीत या उद्देशांने App e निर्मिती करण्यात आली आहे. Appा App e MPSC च्या सर्व परीक्षांसाठी तयारी होईल असे साहित्य उपलब्ध आहे. 137+ पुस्तके लायब्ररी मध्ये उपलब्ध आहेत. यातील काही मोफत तर काही प्रीमियम आहेत.
App ये्ये बालभारती (Balbharati Books), YCMOU Books , आणि इतर सर्व आवश्यक पुस्तके आहेत. सरावासाठी राज्यासेवेच्या, संयुक्त परीक्षेच्या, PSI, STI, ASO Books महाराष्ट्र स्टेट बोर्ड (livros do conselho estadual de Maharashtra) च्या शोर्ट नोट्स (notas curtas) आहेत. Clique em NCERT e YCMOU para obter mais informações sobre os tipos de arquivos., ERाविष्ट शॉरण्यात येणार.
जीराठी आणि इंग्रजी ठीांसाठी व्याकरणाची पुस्तके (livros de gramática), सरावासाठी झालेल्या प्रश्नपत्रिका, शब्दसंग्रह (vocabulário) वेशांचा.
तसेच सरळसेवा भरतीच्या तलाठी भरती - 2014 च्या de 2015 च्या de 2016 च्या सर्व प्रश्नपत्रिका, पोलीस भरती - 2014 च्या de 2016 च्या de 2017 च्या de 2018 च्या सर्व प्रश्नपत्रिका, लिपिक टंकलेखक भरती - 2013 च्या de 2014 च्या de 2015 च्या सर्व प्रश्नपत्रिका, आरोग्यसेवक भरती - 2013 ते 2014 च्या de 2015 च्या सर्व प्रश्नपत्रिका, शिपाई परिचर भरती २०११ - २०१४, २०१५्या च्या सर्व प्रश्नपत्रिका, जिल्हा परिषद भरती - २०१४ च् ा de 2015 च्या सर्व प्रश्नपत्रिका, मेगाभरती प्रश्नपत्रिका - 2019 च्या सर्व, ST भरती - झालेल्या प्रश्नपत्रिका, ग्रामसेवक भरती 2013-2014 च्या de 2015 च्या सर्व प्रश्नपत्रिका यांचा समावेश आहे.